ताज्या घडामोडी

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र नाही म्हणून नुकसान होवू नये यासाठी समाजकल्याघण विभाग बार्टीच्या वतीने राबवलेल्या सेवा पंधरवडा शिबिराच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन

Spread the love

प्रथमेश क्षीरसागर
इस्लामपूर ता.२७ मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र नाही म्हणून नुकसान होवू नये यासाठी समाजकल्याघण विभाग बार्टीच्या वतीने राबवलेल्या सेवा पंधरवडा शिबिराच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन समाजकल्यान विभागाचे उपायुक्त खुशाल गायकवाड यांनी केले. ते येथील कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथे ते बोलत होते.प्राचार्य डॉक्टर विलास काळे अध्यक्षस्थानी होते
श्री.खुशाल पुढे म्हणाले की११ वी व १२ वी सायन्स विद्यार्थ्यांचे जातपडताळणी विना नुकसान होऊ नये व त्याना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी यासाठी या विषेश उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जातपडताळणी साठी आवश्यक कागदपत्रे, दाखले याची सखोल माहिती दिली,
ऑनलाइन अर्ज करताना तो कसा करावा,याची सखोल माहिती दिली, समाजकल्याण विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, औ विक्रांत शिंदे ,अंकुश चव्हाण अभिजित स्वामी उपस्थित होते संयोजन प्रशांत पाटील यांनी केले आभार डॉ संगीता पाटील यांनी केले.कार्यक्रमास संस्थेचे सचिवआर डी सावंत यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!