ताज्या घडामोडी

औंढी पाणीपुरवठा व रस्तासुधारणा कामाचे भूमिपूजन

Spread the love

प्रतिनिधी / औंढी (ता. शिराळा) येथे जल जीवन मिशन अंतर्गत ८१ लाख ४६ हजार रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाणी योजनेचे व निगडी, औंढी ते दुरंदेवाडी रास्ता सुधारणा करणे या ४९ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईकसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विराज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील, विश्वासचे संचालक बाळासाहेब पाटील, विश्वास पाटील, भटवाडी सरपंच विजय महाडीक, पाचुंब्रीचे प्रकाश पाटील, औंढी सरपंच आक्काताई गुरव, उपसरपंच शिवाजी कांबळे, सागर नाईक, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हर्षद माने, बिऊरचे उत्तम पाटील, अभय पाटील, महेश पाटील, प्रविण जाधव, बिऊरचे माजी सरपंच शंकर पाटील, तानाजी चव्हाण, तानाजी जाधव, सोसायटीचे अध्यक्ष धनाजी जाधव, अशोक खोत, चंद्रकांत पाटील, बी. जी. पाटील,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!