ताज्या घडामोडी

सह्याद्री स्कुल आयोजित महिला आरोग्य शिबीर संपन्न.

Spread the love

 शिराळा प्रतिनिधी 

सेवार्थ साधनम़॒ या ध्येयाने प्रेरित स्वामिनी महिला बहुउद्देशीय संस्था संचलित, सह्याद्री प्री प्रायमरी स्कूल सरूड आयोजित खास महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर चे उद्घाटन श्री क्लिनिक चे डॉक्टर यमगर सर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमा वेळी अशा सेविकांचा नवदुर्गा सन्मान करण्यात आला. डॉक्टर त्रिषाला मोहिते उपकेंद्र सरुड यांनी महिलांना मासिक पाळी व्यवस्थापन , यावर महिलांना मार्गदर्शन केले तसेच उषा खोडके यांनी आरोग्य विषयक विविध योजनांची माहिती दिली
महिलांची मोफत HB,BP, थायरॉईड, शुगर रक्तगट व इतर तपासण्या करण्यात आल्या. शिबिराचे आभार सह्याद्री प्री प्रायमरी स्कूलच्या संस्थापिका सौ अनिता धस यांनी मांडले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!