ताज्या घडामोडी

पेठ ‘ विघ्नहर्ता ‘ पतसंस्था वार्षिक सभा संपन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी 

(ता. वाळवा) येथील श्री. विघ्नहर्ता ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेची ६ वी सर्वसाधारण सभा अध्यक्ष डॉ. सुभाष भांबुरे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संचालक, सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक व युवा नेते अतुल पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. शहाजी नायकल, माणिक देशमाने, फिरोज डगे, जयंत पाटील, सुधाकर पाटील, ज्ञानेश्वर पेटकर माऊली, शिवाजी खापे, भगवान पाटील, अशोक पाटील, शहाजी चव्हाण, विजय पाटील, विकास मगदूम, बजरंग शिंदे, दीपक माळी, अमोल भांबुरे, अविनाश पाटील, अशोक माळी, विजय मधाळे, अंकुश मस्के, सरदार जमादार, सौ. कुंदाताई साळुंखे ,सौ. पद्मावती माळी आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!