आरोग्य व शिक्षण

हिंजवडीमध्ये सुगंधी स्वातंत्र्यदिन असा अनोखा उपक्रम साजरा

भारताच्या अमॄतमहोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त 75 सोनचाफ्याच्या झाडांचे वाटप

Spread the love

हिंजवडी : स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंजवडी मधील ग्रामपंचायत व वाईल्ड अॅनिमल व स्नेक प्रोटेक्‍शन सोसायटी यांच्या वतीने 75 सोनचाफा वृक्षांचे वाटप करण्यात आले.

75 परिवारांना प्रत्येकी एक सोनचाफ्याचे झाड घरपोच देत सुगंधी स्वातंत्र्य दिन असा अनोखा उपक्रम साजरा झाला. डॉ. गणेश सोरटे यांनी ही संकल्पना मांडली.

या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. गणेश सोरटे, जिल्हा परिषद मा.सदस्य स्वाती हुलावळे व हिंजवडी ग्रामपंचायत सरपंच विक्रम खरे, उपसरपंच प्रतीक्षा जांभुळकर, सदस्य दिपाली जांभुळकर, शेखर जांभळकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!