ताज्या घडामोडी

भटवाडी भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

चिखली (ता. शिराळा) येथे शिराळा तालुक्यातील भटवाडी गावातील भाजपच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा स्वागत व सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. प्रवेश केलेले कार्यकर्ते असे : माजी सरपंच निवास चव्हाण, माजी जिल्हा माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख, शहाजी देशमुख, धनाजी देशमुख, तानाजी देशमुख. यावेळी उपसरपंच मच्छिंद्र चव्हाण, सोसायटी अध्यक्ष जालिंदर जाधव, उपाध्यक्ष माणिकराव खबाले, माजी सरपंच शंकर चव्हाण, संतोष मोहिते, शशिकांत गावडे, सचिन गायकवाड, भरत मोहिते, विश्वास चव्हाण, अर्जुन चव्हाण, हौसेराव देशमुख, शामराव चव्हाण, विकास चव्हाण, तुषार चव्हाण आदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!