ताज्या घडामोडी

खोतवाडीकरांच्या हरींनामसप्ताहात विराज नाईक सहभागी

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

टाळं, मृदंगाचा गजरं अनं हरिनामाचा जागर करणाऱ्या खोतवाडीकरांच्या (ता. शिराळा) हरिनाम सप्ताहात सहभागी झाले, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक. राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय यातून थोडा वेळ त्यांनी वारकरी, भजनी मंडळी सोबत व नामस्मरनात तल्लीन झालेल्या बालगोपाळा सोबत घालवला. यावेळी त्यांच्या सोबत कोंडीबा चौगुले, समाजसेवक शंकर मोहिते, वसंत भांडुगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!