ताज्या घडामोडी

संजीवनी कोचिंग सेंटरची आंतरराष्ट्रीय पातळीवर गरुडझेप

Spread the love

दि.गुरू एज्युकेशन इंडिया आयोजित आंतरराष्ट्रीय वेदिक गणित आणि अबॅकस स्पर्धेत संजिवनी कोचिंग सेंटरचे 27 विद्यार्थी बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सेंटरचा निकाल १०० टक्के लागला आहे.

आरुश घाडिगावकर याने आंतरराष्ट्रीय अबॅकस (जुनियर लेवल) स्पर्धेत टॉप 20 (WIN B) रँक मिळविला आहे. तसेच हर्ष शेलार,अरशिया रिफाई यांनी आंतरराष्ट्रीय अबॅकस (जुनियर लेवल) स्पर्धेत टॉप 20 (WIN C) रँक मिळविला आहे.
रिद्धिश माटल याने आंतरराष्ट्रीय वेदिक गणित (लेवल 1) स्पर्धेत रँक तीन मिळविला आहे.
अवधूत देसाई, साहिल झोरे, साईशा झोरे, खुदफिया रिफाई, जिज्ञासा करे, आराध्य उरुणकर यांनी आंतरराष्ट्रीय वेदिक गणित (लेवल 1) स्पर्धेत टॉप 20 (WIN A) रँक मिळविला आहे.
संस्कार पानगले याने आंतरराष्ट्रीय वेदिक गणित (लेवल 2) स्पर्धेत रँक दोन तर आर्य पवार याने रँक तीन मिळविला आहे.
मयुरेश कोवळे, श्रृतिका माने,इंद्रनील पाटील, मनोज पाटील, जिज्ञासा मोरे ,साहिल आखाडे, वीरप्रतापसिंग पाटील, सोहम पवार, प्राजक्ता जाजनुरे, चैतन्य धामणे ,विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय वेदिक गणित (लेवल 2) स्पर्धेत टॉप १० (WIN A) रँक मिळविली. आर्यन सनगरे याने आंतरराष्ट्रीय वेदिक गणित (लेवल 2) स्पर्धेत टॉप १० (WIN B) रँक मिळविला.
रविंद्र खांडेकर, अंतरा शिंदे, शिफाबानू रिफाई यांनीही स्पर्धेत प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सेंटरचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.केदार कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. पालक व विद्यार्थ्यांचे डॉ. केदार कुंभार व परिवाराने विशेष कौतुक केले. भावी पिढीला वेदिक गणिक आणि अबॅकस शिकून भविष्यातील स्पर्धेत अनेक पाऊले पुढे राहण्याचे आवाहन डॉ. केदार कुंभार यांनी केले. तसेच यानिमित्ताने स्पर्धेचे आयोजक दी गुरू एज्युकेशन इंडियाचे सर्वेसर्वा महेंद्र गिरी, शुभांगी गिरी, नेहा घाडगे, श्वेता उरणे, सागर भिसे, डॉ.शुभम शिंगारे, ओंकार शिंगारे यांचे विशेष आभार मानले आहे.

*संजीवनी कोचिंग सेंटरची आंतरराष्ट्रीय पातळीवर गरुडझेप..*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!