ताज्या घडामोडी

होम मिनिस्टर खेळ पैठणीचा”सुरुल येथे संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी /सुरुल (ता. वाळवा) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने ,विद्यमान सरपंच कुंदाताई पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला सरचिटणीस सौ मंजुषा पाटील यांच्या प्रयत्नाने “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम टीव्ही मालिका होम मिनिस्टर कलाकार मा. नितीन गवळी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी सौ राजेश्वरी रणधीर नाईक, सौ वेदांतिका अभिजीत नाईक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी आपला बझार अध्यक्ष सौ सुनीताताई नाईक, सांगली जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुस्मिता जाधव, उपाध्यक्ष अक्काताई माने ,वाळवा पंचायत समिती सभापती सौ शुभांगी पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष सुनीता देशमाने, उपाध्यक्ष छायाताई पाटील, मृदुला कुलकर्णी, सौ चारुलता पाटील ,वैशाली कदम, सायली पाटील ,सौ शांताबाई पाटील,नीता महिंद आधी पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!