ताज्या घडामोडी

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड च्या वतीने प्लास्टिक वापरावर पुन्हा एकदा बंदी ची अंमल बजावणी सुरु…

Spread the love

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड च्या वतीने प्लास्टिक वापरावर पुन्हा एकदा बंदी ची अंमल बजावणी सुरु !!

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड येथे प्लास्टिक वापरावर बंदीची जाहीर सुचनेद्वारे   मुख्य कार्यकारी अधिकारी छावणी परिषद, तर्फे जनतेला आवाहन करण्यात येत आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील तमाम नागरीक, व्यापारी, भाजीविक्रेते, फळ विक्रते यांना कळविण्यात येत आहे कि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डामार्फत दिनांक ०१ जुलै २०२२ पासून देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरात खालील स्वरुपाच्या प्लास्टिक वापरावर बंदी करण्यात आली आहे.

Ear Buds

Ice cream sticks

Ballon Sticks

Plastic Flags

Thermocol used for decoration

Plastic plates

wow TALE

Plastic wrapping material

Plastic Invitation Cards

PVC Banners

तरी आपणांस या सुचनेद्वारे आवाहन करण्यात येत आहे कि, आपण कोणत्याही स्वरुपात वरील प्लास्टिक उत्पादनांचा अथवा प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु नये अन्यथा आपल्यावर सरकारी नियमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड च्या वतीने प्लास्टिक वापरावर पुन्हा एकदा बंदी ची अंमल बजावणी सुरुवात केली व तसे पत्रक व्यापारी धारकांना दिले,
प्रशासनाकडून योग्य त्या व्यक्तींवर  कार्यवाही होईल अशी   मागणी व्यापारी,मलिक शेख (युवा नेते काँग्रेस पार्टी) यांच्याकडून देखील सोशल मिडियावर होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!