ताज्या घडामोडी

अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नेवासा शाखा तर्फे आंदोलन

Spread the love

नेवासा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी चिंता क्रांत झाला आहे कपाशी व सोयाबीन तसेच तुर व मका पिके पाण्याने पूर्ण सडली आहेत याचे सविस्तर निवेदन नेवासाचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना देण्यात आले
याप्रसंगी तालुका अध्यक्ष रामराव पाटील भदगलेपत्रकार कारभारी गरड कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे प्राध्यापक नानासाहेब खराडे समाज भूषण संजय वाघमारे मधुकरराव शिंदे महादेव पे चेशेंडे सतीश चुनरशिवाजीराव चव्हाण अन्सार शेख दत्तू तनपुरे रंगनाथ चापेराजेंद्र आघाव उपस्थित होते
ओला दुष्काळ जाहीर करा व पिक पाहणी प्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्या इत्यादी घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडला
या बोंबाबोंब आंदोलनामुळे शासनाला तीव्र भावना कळविल्या जातील असे पोलीस निरीक्षक विजयराव करे यांनी आंदोलकांना दिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!