ताज्या घडामोडी

विश्वास विद्यानिकेतन,चिखली येथे संगीत संध्या कार्यक्रम संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी 

नुकताच  सौ.मीरा शिंदे मॅडम यांच्या बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सूरूवात गणेश वंदनाने झाली.ओंकार प्रधान रूप गणेशाचे… ए तो सच है की भगवान है,हो मगर फिरभी अनजान है…जीवन गाणे गातच रहावे,झाले गेले विसरून जावे…ही मायभूमी,ही जन्मभूमी,ही कर्मभूमी आमची,माय मराठी….आयो रामा हाथ से दिल खो गया,मुझे बाली उमरया में कुछ हो गया…संगीत आणि प्रबोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.चाहे तूम कुछ ना कहो,मैने साथी चुन लिया..पहला नशा पहला खुमार नया प्यार है…..हे गाव लय न्यारं …या लावणीने तर सर्वांची मने जिंकली. रोहित जाधव याने एक गीत सादर केले.वैदेहि निकम हिने लावणीवर न्यृत्य केले. कोळीगीत नाखवा बोटीनं फिरवा… कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक,सौ.मनिषादेवी नाईक,संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित नाईक,विद्यालयाचे प्राचार्य पी.आर.वरेकर,सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख टी.एस.पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!