आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

“रौंदळ” या आगामी फिल्म मधील हर्षित अभिराज यांनी  स्वरबध्द केलेल्या गीतA melodious combination of the song “Mann Baharal” from the upcoming film “Raundal”. “मन बहरलं” या गाण्याचा सुरेल संगम.

रौंदळ चित्रपटातील गीतांना नागरिक देत असलेल्या प्रतिसाद..

Spread the love

“रौंदळ ” या आगामी फिल्म मधील अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या “मन बहरलं” या गाण्याचा सुरेल संगम.A melodious combination of the song “Mann Baharal” from the upcoming film “Raundal”.

आवाज न्यूज : पुणे वार्ताहर, २५ फेब्रुवारी.

“रौंदळ” या आगामी फिल्म मधील हर्षित अभिराज यांनी  स्वरबध्द केलेल्या गीता मध्ये इसराज हे वाद्य प्रसिद्ध इसराज वादक अर्शदजी खान यांनी वाजवले आहे, त्यांनी या गाण्याला दिलेली आणि गाण्याच्या बैठकीची दाद, झलक, जरूर ऐका, पहा. व्हिडिओ.

 

 

रौंदळ चित्रपटातील गीतांना देत असलेल्या प्रतिसादाबद्दल, हर्षित अभिराज यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!