आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यात तसेच कुसगाव ,औंढे ,औंढोली तसेच ग्रामिण भागात गौरीसह गणपतींचे उत्साहाने तळ्यात व नदीपाञात विसर्जन

Spread the love

लोणावळा : लोणावळ्यात तसेच कुसगाव , औंढे , औंढोली तसेच ग्रामिण भागात गौरीसह गणपतींचे उत्साहाने तळ्यात व नदीपाञात विसर्जन करण्यात आले.लोणावळा नगरपरिषदेच्या विसर्जन हौदात तसेच तळ्याच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले .

औंढोलीत पाझरतलावात गणपती सह गौराईंचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टप्याटप्याने गौरीगणपती तलावावर नेण्यात आली व आरती घेवून पाझर तलावात विसर्जन करण्यात आले..गौराई ग अबिराचा पुडा गं ! ! श्रावण बाळ जातो काशीला जातो काशीला ! ! अशी गाणी आता काळाच्या ओघामधे लुप्त होत असल्यामुळे व घरोघरी गाणी गाताना आता महिला फेर धरून गाणी गाताना दूर्मिळच झाले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!