ताज्या घडामोडी

डॉ. शुभम कांबळे यांना लातूर येथे एमएसला जनरल सर्जरी (M.S.Surgery) प्रवेश

Spread the love

खंडाळा (रत्नागिरी) दि. ३- रत्नागिरी तालुका येथील नामांकित डॉक्टर श्री. अनिलकुमार देवाप्पा कांबळे यांचे चिरंजीव डॉ. शुभम अनिलकुमार कांबळे यांना लातूर येथील शासकिय वैध्यकिय महाविध्यालय येथे मास्टर ऑफ सर्जरी जनरल(M.S.Genaral ) या अभ्यास क्रमाकरीता शासकिय कोठ्यातून प्रवेश मिळाला आहे. त्याचे M.B.B.S. पर्यतचे शिक्षण मुंबई येथील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज मुंबई (के.ई.एम.) या शासकिय महाविध्यालयात झाले. त्याचे प्राथमिक ते उच्च माध्यामिक पर्यतचे शिक्षण खंडाळा ता. जि. रत्नागिरी येथे झाले आहे.त्याची बहिण डॉ. वनश्री अनिलकुमार कांबळे ही नुकतीच लातुर येथून M.D.P.S.M. झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!