ताज्या घडामोडी

संघटना आपल्या दारी हे संपर्क अभियान भैरवनाथ मंदिर नेर्ले गावी

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मानीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते प्रतीकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी असंघटित कामगार सेल वाळवा तालुका यांच्यावतीने संघटनेचे सल्लागार ,माजी नगराध्यक्ष सुभाषभाऊ सूर्यवंशी यांचे सल्ल्यानुसार संघटना आपल्या दारी हे संपर्क अभियान 2/11/ 2022 रोजी भैरवनाथ मंदिर नेर्ले* गावी घेण्यात आले सुरुवातीला नेर्ले माजी सरपंच संभाजीआप्पा पाटील यांनी स्वागत केले संघटनेचे तालुकाध्यक्ष सागरनाना चव्हाण व संपर्कप्रमुख अविनाश गायकवाड यांनी उपस्थित कामगारांना संघटने विषयी व शासनाकडे नोंदीत असणाऱ्या बांधकाम कामगारांना विविध लाभाविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले यावेळी संघटनेचे सचिव दत्तात्रय देसाई, शहराध्यक्ष निवास जाधव, महेश पाटील, दत्ता जाधव, शोएब मुजावर, तसेच दिनकर मोकाशी, विलास पाटील, सुजित पाटील, बापूराव रणखांबे,, तानाजी पाटील, माऊली उत्तम पाटील, सुधीर काका, सुयोग पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे सदस्य महेश पाटील यांनी आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!