ताज्या घडामोडी

तरवडी अंतरवाली रस्त्याचे लोकार्पण सोहळा

Spread the love

नेवासा तालुक्याचे लोकप्रिय मा. जयहरी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अंकुशराव काळे चंपकशेठ बोरा अप्पासाहेब कावरे रितेश भंडारी गणेश वाबळे पांडुरंग कावरे बारगजे मामा डॉ.बाळासाहेब कोलते बाळासाहेब शिरसागर शरद जाधव सूर्यकांत गुंड चोपडे सरपंच जमाल सय्यद जनभाऊ क्षिरसागर अशोक क्षीरसागर महेश क्षीरसागर किशोर साबळे चंद्रकांत पाडळे दत्तात्रय लांघें नितीन पुंड नवनाथ नाईक राजाभाऊ भारस्कर बाबू वडगे अनिकेत भारस्कर फारुक सय्यद मुजित सय्यद संतराम दरवडे सकाहरी बागडे सुनील खरात सुरेश घोडके शिवाजी पुंड सुनील वाबळे उदय वाबळे राम तागड कैलास वाबळे आकाश वाबळे जितेंद्र वाबळे गणेश भंडारी भाऊसाहेब सटले संतोष वाबळे प्रभाकर वाबळे सुरेश वाबळे अर्जुन वाबळे शहाबा कोकरे तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते व कुकाणा तरवडी अंतरवाली गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!