क्रीडा व मनोरंजन

झारखंड राज्यात जमशेदपुर येथे झाल्याल्या राष्ट्रीय बाँक्सिंग चँम्पियनशीप मध्ये स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातुन प्रिशा दिपक पवार याने पटकाविला प्रथम क्रमांक

Spread the love

इस्लामपूरः प्रतिनिधी
झारखंड राज्यात जमशेदपुर येथे झाल्याल्या राष्ट्रीय बाँक्सिंग चँम्पियनशीप मध्ये स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातुन प्रिशा दिपक पवार याने प्रथम क्रमांक पटकावला होता तीचा सत्कार मा.खा.राजु शेट्टी यांच्या हस्ते नवी मुंबईत करण्यात आला.
यावेळी बोलताना मा.खा.राजु शेट्टी म्हणाले की शिराळा तालुक्यातील अंत्री गावाच्या प्रिशा पवार हिने मिळवेल यश कौतुकास्पद आहे. या यशामुळे जिल्हात या नव्हे तर महाराष्ट्राच्या शेरपेचात मानचा तुरा रोवला आहे.तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलीना उर्जा मिळाली आहे. ग्रामीण भागातील
शेतकऱ्यांच्या मुलीही आम्ही कशात मागे नाही हे सिध्द करून दाखवले आहे. भविष्यात हि आँलपिकसाठी पात्र ठरेल असा विश्वास मा.खा. राजु शेट्टी यांनी व्यक्त केला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव,संदीपराज पवार कैलास वाजणे,बाळासाहेब जाधव,सचिन बनकर, गणेश पिगंळे,दत्तात्रय पिसाळ,उल्हास जाधव, संजय कंरडे,शामराव मोहिते, सतोष अभंग, दिपकराज पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!