ताज्या घडामोडी

बालाजी मीडिया ग्रुप इस्लामपूर तर्फे आपल्या फोटोग्राफर्स बंधू व भगिनी साठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर नामांकित प्रशिक्षक बंधूचे वर्क शॉप आयोजन

Spread the love

आत्ता सध्या खूप चर्चेत असलेल्या
*न्यू बोर्न… किड्स…. मॅटरनीटी*
या विषयावरील महाराष्ट्रातील नामांकित प्रशिक्षक जोडी
*श्री. नीलेश कुलकर्णी सर*
*श्री. निखिल कुलकर्णी सर..*
ब्लॉसम फोटो औरंगाबाद मध्ये दोन्ही प्रशिक्षक कार्यरत असून त्यांचे वर्क शॉप खूपच फेमस होत आहेत.

औरंगाबाद नंतर *महाराष्ट्रात प्रथमच* हे वर्क शॉप होत आहे.
आपल्या पाश्चिम महाराष्ट्रातील सर्व फोटोग्राफर्स बंधू व भगिनी साठी पुढील महिन्यात *21 22 23 डिसेंबर* तारखेस इस्लामपूर मध्ये वर्क शॉप घेत आहोत.
मास्टर क्लास साठी *महिला भगिनी* साठी फी मध्ये खास सवलत देण्यात आली आहे.
वर्क शॉप मध्ये न्यू बोर्न… किड्स…. मॅटरनीटी फोटोग्राफी साठी लागणारे साहित्य विक्रीस विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहे.
वर्क शॉप साठी फक्त लिमिटेड *20 सीट* असणार आहेत.

 *फक्त 4 सीट शिल्लक आहेत*
 *विशेष सूचना : कुलकर्णी सरांच्या व्यस्त शेड्यूल मुळे आपल्या भागात लवकर वर्क शॉप होणार नाही त्यामुळे या वर्क शॉप चा लाभ घ्यावा ही विनंती*

 अधिक माहिती साठी संपर्क :
श्रीराम जाधव
बालाजी मीडिया ग्रुप इस्लामपूर
*9922335509 7517519899*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!