ताज्या घडामोडी

राजीव गांधी अपंग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. १४ (प्रतिनिधी)

मुरूम मोड, ता. उमरगा येथील राजीव गांधी अपंग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना मुरूम येथील कै. हणमंत पुराणे यांच्या ६ व्या पुण्यतिथी निमित्ताने फळ वाटप व भोजन व्यवस्था बुधवारी (ता. १४) रोजी करण्यात आली. यावेळी शिक्षक प्रकाश कोंपले, कनिष्ठ लिपिक महादेव सुर्यवंशी, गोपाळ सुरवसे, नेताजी गायकवाड, गुंडू पुराणे आदींच्या उपस्थितीत अपंग विद्यार्थ्यांना मायेचा घास भरविण्यात आला. देवराज संगुळगे, अमोल गिरीबा, अनिल पाटील, सुनिल बकलगी, अमित ढाले, डॉ. रामलिंग पुराणे, राजेंद्र घोडके आदींनी पुढाकार घेतला. फोटो ओळ : मुरूम मोड, ता. उमरगा येथील राजीव गांधी विद्यालयातील अपंग विद्यार्थ्यांना भोजन वाटप करताना गुंडू पुराणे, प्रकाश कोंपले व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!