ताज्या घडामोडी
ऋचा देशमुख यांचा सत्कार
शिराळा प्रतिनिधी / सागाव (ता. शिराळा) येथील कु. ऋचा जितेंद्र देशमुख यांनी दंत चिकित्सा म्हणून पदवी मिळवल्याबद्दल व तीची सविता दंत महाविद्यालय चेन्नई येथे ‘स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्रॅमर’ पदी निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली. यावेळी आमदार नाईक यांनी कु. ऋचा हीचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तीची आई सौ. दर्शना व वडील जितेंद्र देशमुख उपस्थित होते.