ताज्या घडामोडी

नवजीवन ची विद्यार्थीनी जिल्हा गुणवत्ता यादीत

Spread the love

फुणगूस:- शास्त्री परीसर विद्या विकास संस्था संचलित नवजीवन विद्यालय, फुणगूस ता.संगमेश्वर ची विद्यार्थीनी कुमारी जान्हवी सुशांत थुळ ही पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता 8 वी )सन 2021-22 मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकली.
तिचे व तिच्या आईचे अभिनंदन करताना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग या विद्यार्थीनीचे संस्था व सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!