ताज्या घडामोडी

आमदार मानसिंगराव नाईक यांचे अंगरक्षक पोलीस कर्मचारी अवधुत इंगवले यांचे निधन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांचे विश्वासू अंगरक्षक, महाराष्ट्र पोलिस अवधुत महादेव इंगवले (शिराळा, वय ३५) यांचे कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना आज (ता. १९) निधन झाले. त्यांचा १२जानेवारीला अपघात झाला होता. तरुण वयातच कै. अवधूत इंगवले याचे झालेले निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या पश्चात वडील ,आई, पत्नी,एक मुलगी ,व एक मुलगा तीन बहिणी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!