ताज्या घडामोडी

श्री क्षेत्र पैजारवाडी येथे गवळी सेवा फाउंडेशन २०२३. दिनदर्शिकेचे भक्तीमय वातावरणात उद्घाटन सोहळा संपन्न

Spread the love

पैजारवाडी (पन्हाळा)/राजेश चौकेकर: येथील परम पूज्य श्री सद्गुरू ॐ दत्त चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट श्री क्षेत्र पैजारवाडी ता-पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गवळी सेवा फाउंडेशन २०२३. या दिनदर्शिकेचे कोडोली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री.शितलकुमार डोईजडसो यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त बाबुराव गराडे साहेब,, गवळी सेवा फाउंडेशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप गवळी,, सामाजिक कार्यकर्ते श्री.शरद बळवंत घोसाळकर,, संदिप चिले,,सुरज चिले,आकाश चिले, दिपाली गवळी,मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते . देवस्थान ट्रस्टचे पुजारी सेवक मा.श्री.बापूजी यादव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!