अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

हनुमान जन्मोत्सव मळवलीत विविध कार्यक्रमांनी साजरा.

Spread the love

हनुमान जन्मोत्सव मळवलीत विविध कार्यक्रमांनी साजरा.Hanuman Janmotsav is celebrated with various programs in Malwali.

आवाज न्यूज :  लोणावळा प्रतिनिधी, ७ एप्रिल.

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मळवलीत आकर्षक मंदिर सजावट , पाळणा व विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
श्री हनुमान मंदिरात व मंदिरासमोर पटांगणात मंडप घालून तसेच फुलांची सजावट, व रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, मंदिरामध्ये दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

येथे पाळणा म्हणून महिलांनी व पुरूष भाविकांकडून श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरात आकर्षक रांगोळी व फुलांची सजावट केली होती.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच व सदस्य यांचेवतीने भरघोस देणगी देण्यात आली जेणेकरून खर्च भागविण्यासाठी मदत झाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!