ताज्या घडामोडी

यशोदीप गायकवाड याचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता.६ (प्रतिनिधी)

उमरगा तालुक्यातील कदेर येथील यशोदीप अमोल गायकवाड याचा ५ व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता. ६) रोजी जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य तर अंगणवाडी येथील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर येवते, सरपंच सतिश जाधव, पोलीस पाटील सुनिल पाटील, माशूम माकानदार,सहशिक्षक सगर, श्रीमती जोगे, श्रीमती चौधरी, अंगणवाडीतील सुनिता कांबळे, मीनाबाई गायकवाड, सुरेखा गायकवाड, दिलीप कांबळे, जितेंद्र गायकवाड, प्रणव गायकवाड आदींची उपस्थिती होती. कदेर, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत यशोदीपचा वाढदिवस निमित्ताने शालेय साहित्य वाटप करताना सुधीर येवते, सतिश जाधव, सुनिल पाटील, माशूम माकानदार व अन्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!