ताज्या घडामोडी

मणदूर प्रा.आ.केंद्र येथे जायंटस ग्रुप शिराळा हिरकणी यांचे मार्फत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – मा.कै. उद्योगपती काकासाहेब चितळे यांच्या तृतीय स्मृती दिना निमित्ताने प्रा. आ. केंद्र मणदूर येथील अति दुर्गम व डोंगरी भागातील लोकांसाठी जायंट ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी यांचे मार्फत मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.81 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. 20 रुग्णांवर श्री टेके आय क्लीनिक सांगली येथे दुर्बिणीतून मोफत अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आल्या, शिबिर यशस्वी होण्यासाठी हिरकणी च्या अध्यक्ष डॉ. सविता नलावडे नेत्र चिकित्सा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी मनजीत परब,डॉ. गवारी, डॉ कुरणे,सुपरवायझर श्री. देसाई, मस्कर सिस्टर, देसाई सिस्टर, पोळ सिस्टर, चौगले सिस्टर, आरोग्य सेवक हणमंत पाटील , क्लार्क ,सोनपराते,यांचे सहकार्य ने शिबिर यशस्वी पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!