ताज्या घडामोडी

पत्रकार गणेश जाधव उत्कृष्ट पत्रकार सन्मान २०२३ ने सन्मानित

Spread the love

प्रतिनिधी
लाईव्ह नेशन न्यूज यांच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकार सन्मान २०२३ पुरस्काराने पत्रकार गणेश जाधव यांना न्युज पेपर,चॅनल, वेब पोर्टल मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल उत्कृष्ट पत्रकार सन्मान २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार सोहळा दि. १४-०२-२०२३ रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.या पुरस्कारामध्ये सन्मानपत्र देऊन पत्रकार गणेश जाधव यांचा सन्मान करण्यात आला.या पुरस्काराबद्दल गणेश जाधव यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!