ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या विविध समस्यां प्रलंबित असून त्या सोडवाव्यात याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन

Spread the love

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,

.यावल : प्रतिनीधी फिरोज तडवी

यावल तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यावल तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन समस्यां सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांच्यावर होणारे अन्याय लवकरात लवकर दूर करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रुपये भाव देऊन कापसाची खरेदी आठ दिवसांत खरेदी करुन अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल त्यामाध्यमातून मिळेल. समस्या न सुटल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे, याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना श्री सुरेश दादा पाटील, तालुका अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, ता अध्यक्ष शेतकरी संघटना यावल गोकुळ कोळी उप अध्यक्ष योगेश कोळी, तालुका संघटक राकेश भंगाळे ,तालुका सरचिटणीस नितीन सपकाळे ,सोशल मीडिया अध्यक्ष सचिन कोळी, फैजपूर शहर अध्यक्ष मोहसिन भाई ,विक्की भाऊ,यावल शहर अध्यक्ष नितीन बारी सुनील बोदडे, दिनकर गवळी, धनसिंग‌ सपकाळे , यांच्यासह बहूसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!