ताज्या घडामोडी

स्वराज्यरक्षक शाक्तवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त जाहीर अभिवादन सभा

Spread the love

विषय- स्वराज्यातील मुस्लिम मावळे आणि शाक्तवीर छत्रपती शंभूराजे

व्याख्याते-इंजि.तुषार उमाळे

स्वराज्यरक्षक शाक्तवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त प्राचार्य विश्वास सायनाकर सर यांच्या अध्यक्षतेखाली हे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. छत्रपती शंभूराजे यांचा सत्य इतिहास समजून घेण्यासाठी समाजातील सर्व सूज्ञ लोकांना, युवक व युवतींना या व्याख्यानास उपस्थित राहण्यासाठी हे जाहीर निमंत्रण

वेळ व ठिकाण

शनिवार दि. ११ मार्च २०२३ रोजी संध्या.६.३० वाजता गांधी चौक, इस्लामपूर

संयोजक – सर्व पुरोगामी संघटना व धर्मनिरपेक्ष पक्ष इस्लामपूर,

अधिक माहितीसाठी संपर्क करा:- दिग्विजय पाटील ९०९६७४६५९० शाकीर तांबोळी ७०२८८२८४४४ उमेश शेवाळे ९७६३८७१३९४ प्रा. डॉ. एस. के. माने ९४२१२१८५८७ प्रा. डॉ. राजेश दांडगे ७९७२२५९०४७ प्रा. डॉ. राम घुले ७९७२२७४७३४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!