ताज्या घडामोडी

शिवरथ प्रतिष्ठान ने जागतिक महिला दिनी रक्तगट तपासणी शिबीर घेऊन केला साजरा- सौ पूनम ठाकरे यांचा महिलांसाठी उपक्रम

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

शिवरथ प्रतिष्ठान,८५/ ब ‘ शिवनेरी’ प्रतापमिल कंपाउंड येथे जागतिक महिला दिन ,रक्त गट तपासणी शिबीर राच्या माध्यमातून साजरा करण्यात आला त्यावेळी 55 महिलांनी रक्तगट तपासणीसाठी उपस्थिती लावली सदर शिबिरास जि.प.सदस्य सौ.जयश्री अनिल पाटील, शिवश्री मनोहर निकम,शिवश्री प्रा.अशोक पवार ,शिवश्री संजय सुर्यवंशी,श्री रविंद्र जैन ,शिवश्री प्रदिप सिंगाणे,सौ सिंगाणे मँडम,सौ.नम्रता पाटील,सौ.स्मिता महेंद्र निकम,सौ.सुरेखा खैरनार, सौ साधना जैन भाभी , सौ रेखा ठाकूर ,सौ.लिनाताई पाटील सौ.संध्या पाटील,सौ.ललिता पाटील,सौ.शितल पाटील, सौ.शितल मनोरे सौ.पुनम ठाकरे, शिवश्री बापूराव ठाकरे सर,डॉ. महेंद्र साळुंखे, श्री आबासाहेब देवरे श्री राजूभाऊ,उपस्थित होते. आपला रक्तगट आपल्याला माहीत असल्यास ऐन वेळी आपला जीव वाचविण्यासाठी तातडीने उपाय योजना होऊ शकते या बाबत चर्चा झाली त्यात मनोज शिंगाने यांनी मार्गदर्शन केले महिला दिन उत्कृष्ट उपक्रम राबविण्यात आला म्हणून , शिवरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष व सचिव पूनम ठाकरे यांचे महिला बघिणी कडून अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!