ताज्या घडामोडी

राजारामबापू बँक माजी संचालक कै. रमेशआबा पाटील यांची पुण्यतिथी संपन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / पेठ (ता. वाळवा) येथे आज राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक कै. रमेशआबा पाटील यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्ताने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी कै. रमेशआबांना अभिवादन केले. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी शांताराम देशमाने, माजी पं. स. सदस्य संपत पाटील, डॉ. अभिराज पाटील, माजी सभापती विजय पाटील, शिवाजी खापे, कृष्णा बँकेचे संचालक नामदेव कदम, जगन्नाथ माळी, मोहन मदने, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने, भागवत पाटील, धनपाल माळी, बजरंग शिंदे, डॉ. उज्वला शिंदे, रोहित पाटील, राहूल पाटील, प्रशांत कुलकर्णी, डॉ. मांढरे, मा. दिनकर शेलार, डॉ. सचिन पाटील, डॉ. सागर पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!