ताज्या घडामोडी

अकोले तालुक्यातील 14 मार्च च्या संपामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघटनांनी दिनांक 14 मार्च 2023 रोजी सकाळी दहा वाजता अगस्ती विद्यालय अकोले येथे जमावे

Spread the love

जुनी पेन्शन मिळवण्याची ही अंतिम,निर्णायक व अखेरची लढाई आहे.गेल्या १२ वर्षापासून सर्व संघटना लढा देत आहे.या लढयात २००५ पूर्वीच्या- नंतर च्या सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचारीबांधवानी सामिल व्हाव..या अंतिम लढयात आपण सक्रिय सहभाग घेऊन,या ऐतिहासिक लढयाचे आपण ही साक्षीदार व्हाव..जर या लढयात आपण सामिल झालो नाही.तर येणारा काळ आपणास माफ करणार नाही.कारण २०२४ नंतर “जुनी पेन्शन” ही संकल्पनाच इतिहास जमा होईल.म्हणून जसं जमेलं तस आपण या संपात सामिल होऊ या..
ठिकाण:- अगस्ती विद्यालय अकोले
वेळ:-सकाळी १० वाजता

एकच मिशन
जुनी पेन्शन
लढेंगे
जितेंगे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!