ताज्या घडामोडी

राज्य परिवहन सांगली विभागात चालक दिन उत्साहात साजरा… राज्य परिवहन सांगली विभागात 17 सप्टेंबर चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सांगलीचे विभाग नियंत्रक श्री.भोकरे साहेब यांनी सांगली विभागातील सर्व आगारातील चालकाना शुभेच्छा दिल्या.सर्व चालकांचे शब्दसुमनाने स्वागत करतो तुमच्यामुळे सर्व प्रवाश्यांचा प्रवास सुखकर होतो “एस टी चा प्रवास सुरक्षित प्रवास” हे ब्रीदवाक्य चालकांतील कौशल्यामुळे व कामातील प्रामाणिकपणामुळे हे ब्रीदवाक्य सार्थ ठरत आहे असे गौरोदगार यावेळी त्यांनी व्यक्त केले तसेच पलूस आगारातील आगार व्यवस्थापक श्री सुजित विभुते यांनी चालकाना गुलाब पुष्प देऊन चालक दिनाच्या शुभेच्छा

Spread the love

राज्य परिवहन सांगली विभागात 17 सप्टेंबर चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सांगलीचे विभाग नियंत्रक श्री.भोकरे साहेब यांनी सांगली विभागातील सर्व आगारातील चालकाना शुभेच्छा दिल्या.सर्व चालकांचे शब्दसुमनाने स्वागत करतो तुमच्यामुळे सर्व प्रवाश्यांचा प्रवास सुखकर होतो “एस टी चा प्रवास सुरक्षित प्रवास” हे ब्रीदवाक्य चालकांतील कौशल्यामुळे व कामातील प्रामाणिकपणामुळे हे ब्रीदवाक्य सार्थ ठरत आहे असे गौरोदगार यावेळी त्यांनी व्यक्त केले तसेच पलूस आगारातील आगार व्यवस्थापक श्री सुजित विभुते यांनी चालकाना गुलाब पुष्प देऊन चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!