ताज्या घडामोडी

रत्नागिरी तालुका अध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी श्री. संजय सुतार सर यांची निवड

Spread the love

रत्नागिरी तालुका अध्यापक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी व धामणसे हाय. ता. रत्नागिरी चे अध्यापक श्री. संजय सुतार सर यांची आज रत्नागिरी तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली .. श्री. संजय सुतार सरांसारख्या ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्याची अध्यक्षपदी निवड होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असे जिल्हा अध्यक्ष सागर पाटील म्हणाले. संजय सुतार सर यांना रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विलासराव कोळेकर ,एकनाथ पाटील, पी.एस. नाईक, एम.ए.गलंडे, एस.एस.खरात, एम.आर. खरटमोल,ए.आय.कोतवडेकर,एस.एस.जंगम,बी.एल. बेडक्याळे,सुभाष पाटील, सौ.ईशा पेडणेकर, सैफत चरके,आर.के.गंधेरे,एफ.बी.तांबोळी, व्ही.बी. काटे आदी उपस्थित होते. कॉस्ट्राईब संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप वाघोदे यांनीही श्री सुतार सर यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!