ताज्या घडामोडी

आंबेडकर चौक, यशवंतनगर व आनंदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची कार्यकारिणी जाहीर

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. २१ (प्रतिनिधी)

येथील यशवंतनगर व आनंदनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आंबेडकर चौक मुरुमच्या अध्यक्षपदी प्रशांत सोमवंशी, उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे तर सचिव म्हणून दिपक पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आनंदनगर समितीच्या अध्यक्षपदी किरण गायकवाड, उपाध्यक्ष आनंद कांबळे, कोषाध्यक्ष तोषिफ चाऊस, सचिव मलकेश वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यशवंतनगर समितीचे सल्लागार जीवन कांबळे, किरण गायकवाड, आनंद कांबळे, अजय कांबळे, धनपाल गायकवाड, मोहन कांबळे, अमर भालेराव, सचिन मुके आदींची निवड झाली. आनंदनगर समितीच्या सल्लागार राजेंद्र गायकवाड, उमेश सोनकांबळे, रतन गायकवाड, चक्रपाणी कांबळे आदींची निवड करण्यात आली. फोटो : प्रशांत सोमवंशी, अध्यक्ष, आंबेडकर चौक, मुरुम किरण गायकवाड, अध्यक्ष, आनंदनगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!