ताज्या घडामोडी

आदर्श बालक मंदिर शाळेचा पालक मेळावा संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – आदर्श बालक मंदिर शिराळा या शाळेचा पालक मेळावा शाळेमध्ये उत्साहात पार पडला या कार्यक्रमास श्री आर व्ही हसबनीस सर,श्री वैजनाथ महाजन सर संस्थेचे संचालक श्री शेटे सर तसेच शाळा समिती अध्यक्ष व संस्था सदस्य श्री प्रदीप हसबनीस दादा व शाळा समिती सदस्य भोसले सर चव्हाण सर देशपांडे सर तसेच माजी मुख्याध्यापक श्री दंडगे सर तसेच शिराळा गावातील माजी ग्रामपंचायत उपसरपंच श्री सुनील कवठेकर श्री दिनेश हसबनीस, विकास शहा व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी केले या मेळाव्यात शाळा मॉडेल स्कूल बनवण्यासाठी चर्चा करण्यात आली यावेळी महाजन सर व शाळा समिती सदस्य श्री देशपांडे सर चव्हाण सर यांनी पालकांना मार्गदर्शन केले तसेच विविध पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भौतिक सुविधा वाढवण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभाराचे काम श्री ठकार सर यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!