ताज्या घडामोडी
भाष्ठेवाडी येथे लक्ष्मण भाष्टे यांचा सत्कार
शिराळा प्रतिनिधी / भाष्ठेवाडी ता. शिराळा येथील लक्ष्मण यशवंत भाष्ठे यांचा सैन्यदलातून निवृत्तीबद्दल सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर, ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते.