महाराष्ट्र

बसचा प्रवास महागला ; एसटीची 17 टक्के भाडेवाढ

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लालपरीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काल मध्यरात्रीपासून 17 टक्के भाडेवाढ करण्यात आली असून हे नवे दर आजपासून लागू करण्यात आले. डिझेलच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाऊनचा फटका महामंडळाला बसला. तसेच आत्ता इंधन दरवाढीमुळे तोट्यात असणाऱ्या एसटीला भाडेवाढीमुळे अतिरिक्त 50 कोटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!