आरोग्य व शिक्षण

उत्सवातून सामाजिक संस्कार देण्याचे काम मंडळ करीत आहे – DYSP राजेंद्र पाटील

Spread the love

लोणावळा : तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरी करत असताना शिवजयंती उत्सव मित्र मंडळ यांच्या वतीने उत्सवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्कार देण्याचे काम मंडळ विश्वस्त संस्था गेली जवळपास ऐंशी ते शंभर वर्ष करत आहे हा एक विशेष उल्लेख करावा, अशा प्रकारचे कार्य करत आहे. जणू काही स्वराज्याची निर्मिती करत असताना जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार शिवजयंती उत्सव साजरा करत असताना उत्सव कार्यकारिणीच्या माध्यमातून खंडाळा भागात गेली अनेक वर्षापासून रुजवण्याचे काम विश्वस्त मंडळ करत आहे , असे गौरवोद्गार लोणावळा विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी काढले.

तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, पोलीस उपनिरीक्षक श्री मुजावर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, प्रवीण गोसावी , विश्वस्त मंडळाचे श्री दीपक मसुरकर, माजी नगरसेवक भालचंद्र खराडे, संजय कदम, राजेश सपकाळ मारुती खोले , विशाल पाठारे, श्याम बाबूवाल्मिकी आदी उपस्थित होते. प्रमोद हिरे., प्रसाद शिर्के, सचिन वाळके, निलेश सुतार, वसंत दादा कदम, सतीश घाडगे प्रकाश पवार, विलास पवार, श्याम खराडे , श्रीमती तारामती शिर्के, हरिभाऊ देवडा, राजेश महाडिक, डॉ.प्रियंका खराडे, पंकज काळे, विलास पवार, उमेश देवकर, संतोष वाळके , भावेश खराडे, मोरेश्वर देवकर, मयूर पवार , चिराग खराडे, चैतन्य खराडे, निशांत शिरसागर, ओमकार खराडे, कुणाल देवकर, सिद्धू देवकर, राज संतोष परब, रोहित पांढरे , कार्तिक घाडगे, श्री. पवार , गणेश पांढरे, धनेश सपकाळ, मार्तंड पांढरे, विशाल पाथरे, स्वप्निल सपकाळ , सतीश गोणते, विजय चौरे , संतोष कचरे, रमेश कचरे, मंगेश कचरे , जोधाराम भाऊ देवडा, राजू इरले, भरत धुळे, दत्ता दळवी, ओमकार दळवी, दिनेश देवडा , रोहित गुरव, प्रतीक खराडे , ओम जांभूळकर तेजस खराडे, जय दास ठाकूर, आदित्य दळवी, जयदीप ठाकूर उमेश वाघ आकाश पवार, उमेश गायकवाड , अनिश मांडवकर, ऋषिकेश लांगे, पार्थ माडीक, अशोक पाताडे, आकाश सोनवले, आदित्य पाताडे, नीरज परदेशी, यश सोनवले अक्षय पवार पंकज पवार… सह शिवजयंती उत्सव मित्र मंडळाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यामुळे मिरवणुकीस भव्य व देखणे स्वरूप पहावयास मिळाले.

श्री शिवजन्मोत्सव मंडळाकडून शिवजयंतीनिमित्त किल्ले धनगड ते खंडाळा शिवज्योत माध्यमिक व प्राथमिक शाळेमध्ये किल्ले स्पर्धा वकृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्याच बरोबर महिलांसाठी हळदी कुंकू छोट्या मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!