महाराष्ट्र

‘मी वडार महाराष्ट्राचा’ प्रदेश संघटनेची नाशिक येथे आढावा बैठक

Spread the love

नाशिक : मी वडार महाराष्ट्राचा प्रदेश संघटनेचीआढावा बैठक 6 डिसेंबर रोजी हॉटेल कामत, नासर्डी पुला जवळ संघटनेचे कार्याध्यक्ष  सुरेश आण्णा धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आपल्या विखुरलेल्या समाजबांधवानी समाजाच्या हितासाठी व उत्कर्षासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.तरच आपले प्रश्न सोडविणे सोपे होईल असे सुरेश धोत्रे यावेळी भाषणात म्हणाले.

या आढावा बैठकीस मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे निवृत्ती शेठ चाफळकर (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष) तसेच मा.नगरसेवक लक्ष्मण अण्णा धोत्रे, राजू माने, अर्जुन धोत्रे, अनिल चौघुले, निलेश पवार, गंगाराम पवार, विलास गायकवाड, राजू कापसे, दिलीप कापसे, शंकर नलवडे, उत्तम कापसे, राजू धोत्रे, सागर चफलकार, विकास जाधव,अनिल शिंदे, पंडित कुस्मडे, प्रवीण जाधव,दीपक धोत्रे, शरद जाधव व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!