मावळसामाजिक

औढोलीत सकाळपासून वीजपुरवठा खंडीत..

अधिकारी फोन उचलेनात ...

Spread the love

औढोलीत सकाळपासून वीजपुरवठा खंडीत ;अधिकारी फोन उचलेनात …Power supply cut in Udholi since morning; officials won’t pick up the phone…

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १७ सप्टेंबर.

औंढोलीत सकाळपासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. आज राञी सव्वाआठपर्यत वीज आली नाही. त्यामुळे नागरिकांकडून एमएसईबी कंपनीच्या कार्यालयात फोनवर तक्रार करण्याचा प्रयत्न करूनही, आधिकारी किंवा कर्मचारी, अभियंता यांचेपैकी कोणाकडूनही फोन उचलला जात नव्हता.

 

कार्यालयात कुणीही फोन उचलेना त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.दिवसभर वीजपुरवठा खंडीत झाल्याने दैनंदिन कामे करता येत नव्हती. राञीच्या वेळीही वीजपुरवठा खंडीत राहिल्यास ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. वीजवितरण कंपनीकडून तात्काळ विजपुरवठ्याबाबत निर्णय घ्यावा, आशी मागणी औंढोली ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!