ताज्या घडामोडी

शिर्डी तील ( विशाल बर्डे ) या आदिवासी तरुणाने mobail वर शुट कलेल्या short flim ( THE LAST DAY )ची फाईनल रिजर्ट मधे official “निवड”

Spread the love

नुकत्याच ( पुणा ) ह्या ठीकानी झालेला 1stOMSFF 2021 short flime festival
Maharastra मधे शिर्डी तील ( विशाल बर्डे ) या आदिवासी तरुणाने mobail वर शुट कलेल्या short flim ( THE LAST DAY )ची फाईनल रिजर्ट मधे official “निवड” करण्यात आली…
विशेष म्हणजे या तरुणाने कुठेही flime प्रशिक्षण घेतलेले नाही.. you tube वर आभ्यास करून.. त्याने यश मिळावले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!