आरोग्य व शिक्षण

शिवसेना तळेगाव शहर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते संपन्न

Spread the love

तळेगाव : आज (दि. 28 सप्टेंबर) रोजी  तळेगाव शहरातील यशवंत नगर येथे  शिवसेना तळेगाव शहर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते तसेच खासदार  श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा उपप्रमुख  शरदभाऊ हुलावळे, जिल्हा महिला आघाडी शैलजा खंडागळे, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, माजी सरपंच सागर हुलावळे, उपतालुकाप्रमुख वडगाव शहर अनिल ओव्हाळ, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, शहर प्रमुख वडगाव राहुल नखाते, उपशहर प्रमुख तळेगाव शहर सागर जाधव, मावळ तालुका वाहतूक सेवा अध्यक्ष विजय नलावडे, कार्याध्यक्ष सतीश गरुड, शहर प्रमुख तळेगाव दाभाडे सिद्धनाथ नलावडे, मुख्य शहर प्रमुख तळेगाव दाभाडे दत्ताभाऊ भेगडे, उपशहर प्रमुख अमोल पाटील आदी उपस्थित होते

तसेच कार्यालय प्रमुख पोपट राक्षे, माजी सरपंच उपविभाग प्रमुख संजय येवले, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, उपतालुका प्रमुख मोहन शेडगे, माजी सरपंच संजय भोईर, जयवंत दळवी, युवासेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, महेश केदारी, तळेगाव दाभाडे शहर (स्टेशन) अध्यक्ष महादेव खरटमल तसेच मोठ्या संख्येने शिवसेना आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!