ताज्या घडामोडी

कांदिवली पश्चिम येथे शिवसेना शाखाक्र.२० व्दारा ” छट पर्व महोत्सवाचे आयोजन

Spread the love

भारत कवितके मुंबई
कांदिवली पश्चिम येथील के.डी.कंपाऊंड, महावीर शाळे जवळ शिवसेना शाखा क्र.२० मार्फत उत्तर प्रदेश महिलांसाठी छट पूजा पर्व रविवार दिनांक ३० व ३१ आक्टोंबर २०२२ रोजी आयोजीत करण्यात आला होता.विभाग प्रमुख सुधाकर. सुर्वे यांच्या मार्गदर्शना खाली सदर कार्यक्रम होत आहे.या वेळी उत्तर प्रदेश वाशीयांचा लोकगीताचा बिरहाचा गाण्याचा रंगतदार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. गायक मुरारी यादव व गायिका उर्मिला यांचा समावेश होता.सदर छट पर्व पूजा चे आयोजन शिवसेना शाखा क्र २० चे शाखाप्रमुख अनंत नागम,ललन राव,रविंद्र राऊळ,राजू खान,विजेंद्र यादव सलिम खान,आनंद आमटे,कुमार सुगावे,संजय सूर्यंवंशी,अभिषेक ,विजय पाल,भावेश बिटे,रिजावाल खान ,राजू खान शिर्के,आणि पत्रकार, साहित्यिक भारत कवितके आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!