आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

वडेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेघाटेवाडी येथे श्रीरंग बारणे यांच्या जिल्हा वार्षिक नियोजन मंडळ फंडातून मुख्य रस्त्याचे व जिल्हा नियोजन चे सदस्य शरद हुलावळे यांच्या फंडातून स्मशानभुमी निवाराशेड चेभूमिपूजन संपन्न.

शिवसैनींक शशीभाऊ खांडभोर व शिवसेना सल्लागार शांताराम भोते यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.

Spread the love

वडेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेघाटेवाडी येथे श्रीरंग बारणे यांच्या जिल्हा वार्षिक नियोजन मंडळ फंडातून मुख्य रस्त्याचे व जिल्हा नियोजन चे सदस्य शरद हुलावळे यांच्या फंडातून स्मशानभुमी निवाराशेड चेभूमिपूजन संपन्न.                                                                                        आवाज न्यूज मावळ: वडेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेघाटेवाडी येथे मावळ लोकसभा चे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या जिल्हा वार्षिक नियोजन मंडळ फंडातून 15लक्ष रुपये चे मुख्य रस्त्याचे व जिल्हा नियोजन चे सदस्य शरद हुलावळे यांच्या फंडातून स्मशानभुमी निवाराशेड करणे 5 लाख रुपयाचे भूमिपूजन जेष्ठ शिवसैनींक शशीभाऊ खांडभोर यांच्या व शिवसेना सल्लागार शांताराम भोते यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर सरपंच छायाताई हेमाडे कूसवली च्या सरपंच  चंद्रभागा दाते व मा .सरपंच शांताराम लष्करी तंटामुक्ती अध्यक्ष छगनशेठ लष्करी संजय गांधी योजना सदस्य शंकर हेमाडे भाजपा नेते पुंडलिक खांडभोर मा सरपंच संतोष खांडभोर उपसरपंच वसुदेव लष्करी मा .उपसरपंच माऊली जगताप ग्रा .प .सदस्य शिवराम शिंदे ग्रा .प सदस्य दत्ताभाऊ चिमटे सदस्या  हेंमागि ताई खांडभोर सदस्या रुपालीताई सुपे सदस्या  सुरेखाताई शिंदे, मनीषाताई दरेकर ग्रामसेवक, सचिन कासार संचालक मारुती शिंदे व तलाठी लिपिक राजू हेमाडे फोरेस्ट अधिकारी अनंत हेमाडे टाटा पॉवर चे कर्मचारी नितिन खांडभोर गुणवंत कामगार आनंद शिंदे सुदर्शन तरुण मंडळ अध्यक्ष अशोक खांडभोर हेमंत धोंडगे सागरदादा खांडभोर व दीपकदादा खांडभोर शाखा प्रमूख दिलिप खांडभोर शाखा प्रमूख लक्ष्मण शिंदे शाखा प्रमूख दिलिप खांडभोर रवींद्र हेमाडे ह भं प .राजाराम महराज खांडभोर ह भ प विठ्ठल महराज कंबळे व शिंदेघाटेवाडी येतील ग्रामस्थ व बंधु भगिनी उपस्थित होती कार्यक्रम चे सूत्रसंचालन माऊली काकडे यांनी केले तर शांतारामजी भौते यांनी सांगितले कीं खासदार श्रीरंग आप्पा बारणे व महाविकास आघाडी च्या माध्यमातून गावों गावी विकास चे सुरू असल्याने जनता महाविकास आघाडी वर खूष आहें तर सरपंच छायाताई हेमाडे यांनी खासदार बारणे व जिल्हा नियोजन चे सदस्य शरदजी हुलावळे यांनी निधी उपलब्ध केल्या बद्दल आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!