महाराष्ट्र

सिमेंट च्या गोनीने भरलेल्या ट्रकला ;पाठीमागे धडक दिल्याने विचित्र अपघात…

आय आर बी कंपनीचे देवदूत , अधिकारी व कर्मचारी , डेल्टाफोर्स अॕपकोन कंपनीचे अधिकारी येथे हजर.

Spread the love

 सिमेंट च्या गोनी भरलेल्या ट्रकला ;पाठीमागे धडक दिल्याने विचित्र अपघात…
आवाज न्यूज लोणावळा ता.१६(प्रतिनिधी ) सिमेंट गोनी भरलेल्या ट्रकला बोरघाटात मुंबई पुणे द्रूतगतीमार्गावर भिषण अपघात होऊन पाठीमागे असलेल्या तांदळाच्या पोत्यांचा ट्रकने जोरात धडक दिली.या आपघातात मागील ट्रकचालक व क्लीनर अडकून बसले होते. आज सकाळी सकाळी बोरघाटात झालेल्या या अपघाताची खबर समजल्यावर आय आर बी कंपनीचे देवदूत , अधिकारी व कर्मचारी , डेल्टाफोर्स अॕपकोन कंपनीचे अधिकारी येथे आले.त्यांनी केबीनमधे अडकलेल्या चालक व सहाय्यक यांची सुटका केली. बोरघाट वहातूक पोलिस व खोपोली पोलीस तपास करीत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!