आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सुनेत्रा अजितदादा पवार, आमदार सुनिल शेळके व आमदार रोहीत पवार यांचेकडून देहुच्या पालखी प्रस्थानावेळी लावली हजेरी!!.

Spread the love

सुनेत्रा अजितदादा पवार, आमदार सुनिल शेळके व
आमदार रोहीत पवार यांचेकडून देहुच्या पालखी प्रस्थानावेळी लावली हजेरी.

आवाज न्यूज देहु ता.२१(प्रतिनिधी ) माजी केँद्रीय मंञी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचद्रजी पवार , राज्याचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली बारामती टेक्स्टाईलचे संचालिका, सुनेत्रा अजितदादा पवार, आमदार सुनिल शेळके आणि आमदार रोहीत पवार यांचेकडून देहुच्या पालखी प्रस्थानावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसचे वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबीरास भेट दिली आणि कार्यकर्त्याना सूचना दिल्या .

देहूगाव येथील जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात आरोग्य शिबिराचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश व पुणे ज़िल्हा तर्फे आयोजन करण्यात आले . मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराला भेट देऊन आयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी ,यांनी आज झालेल्या देहूगाव येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांचेकडून आयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे
पुणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.करण कोकणे व
पुणे जिल्हा उपाध्यक्ष .अजिंक्य साहेबराव टकले तसेच
आरोग्य विभाग समन्वयक डॅा. किरण थोरात व उपस्थित डॉक्टरांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी मा.आमदार विलासशेठ लांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्र गणेश खांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, क्षेत्र देहूगावच्या नगराध्यक्षा , स्मिता चव्हाण,शहराध्यक्ष विकास कंद,
श्री क्षेत्र देहूगावचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!