आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांच्या वतीने वडगाव कातवी मधील रहिवाशांसाठी एक महिनाभर मोफत आधारकार्ड अभियान..

शंभर मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेची पोस्ट खाते फ्री काढून दिली जातील.

Spread the love

  आवाज न्यूज: वडगाव २१ जुलै नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या वतीने वडगाव कातवी मधील रहिवाशांसाठी एक महिनाभर मोफत आधारकार्ड अभियान   राबविण्यात येत आहे।।।

या उपक्रमात नवीन आधार कार्ड काढून मिळणार आहे तसेच आधार कार्ड मधील सर्व प्रकारची दुरुस्त्त्या केल्या जाईल. याव्यतिरिक्त शहरामधील पहिल्या शंभर मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेची पोस्ट खाते फ्री काढून दिली जातील. हा उपक्रम संपूर्णपणे मोफत आहे.

सदरचा उपक्रम १९ ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत सकाळी १० ते सांय ५ यावेळेत नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे जनसंपर्क कार्यालय, राजमुद्रा मार्ट शेजारी, वडगाव मावळ येथे सुरू आहे.
तरी शहरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!