आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

अथर्व विजय येवले सोशल फाउंडेशन व एक्सप्रेस लाईव्हहुडस ग्रुप हैदराबाद आणि लायन्स क्लब आॕफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजकता विकास कार्यक्रम

Spread the love
आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी २० ऑगष्ट

“अथर्व विजय येवले सोशल फाउंडेशन व एक्सप्रेस लाईव्हहुडस ग्रुप हैदराबाद आणि लायन्स क्लब आॕफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजकता विकास कार्यक्रम राबवत आहे.

या कार्यक्रमात महिलांच्या सर्वांगीण विकास, महिलांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे त्यांचे आर्थिक व सामाजिक शैक्षणिक प्रगती व व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल काल माजी प्रांतपाल लायन दिपकभाई शहा यांनी याबद्दल मार्गदर्शन केले तसेच लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षित महिलांची मनोबल व आत्मविश्वास निर्माण होण्यास उपदेश केला. लायन मनोहर दाभाडे यांनी लायन दीपक शहा यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमास महिला भगिनी मोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!